आता सोन्याचा दर 55,000 रुपये तोळा? अर्थतज्ज्ञांची मोठी माहिती; नवीन दर पहा Gold Silver Rate
तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. एका अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, येत्या काळात ही घसरण आणखी मोठी होऊ शकते आणि सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५५,००० ते ५६,००० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. सोन्याच्या दरात घसरण का होत … Read more