सणासुदीपूर्वी सोन्याच्या भावात मोठी घसरण; 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे नवीन दर येथे पहा Gold Silver Price
Gold Silver Price: सणासुदीचा काळ जवळ आल्याने सोन्या-चांदीच्या खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज, ८ सप्टेंबर रोजी सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत वायदा बाजारात (MCX) सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावरून खाली आले आहेत. सोन्याच्या दरातील मोठी घसरण: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ₹१,०७,१२२ … Read more