आजपासून एसटी बस तिकिटात मोठा बदल; नवीन तिकीट दर जाहीर! येथे पहा MSRTC Bus Ticket Rate
MSRTC Bus Ticket Rate: महाराष्ट्रामध्ये एसटी बस सेवा सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या दरात १५% सूट मिळणार आहे. ही योजना १ सप्टेंबर झाली आहे. सवलत कोणाला मिळणार? ही सवलत दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या वगळता वर्षभर … Read more