कामगारांना 12000 रुपये मिळणे सुरू; तुम्ही पात्र आहात का? येथे चेक करा Bandhkam Kamgar Pension Yojana List
Bandhkam Kamgar Pension Yojana List: महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बांधकाम कामगारांना व त्यांच्या पत्नीला पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र कामगारांना ₹१२,००० आणि पती-पत्नी दोघांना मिळून दरमहा एकूण ₹२४,००० पर्यंत पेन्शन मिळू शकेल. या योजनेची सविस्तर माहिती आणि नियम खालीलप्रमाणे आहेत. पेन्शनसाठी पात्रता पेन्शनची रक्कम बांधकाम … Read more