नमो शेतकरी योजनेचा निधी मंजूर; 2000 रुपये खात्यावर जमा होणार! तुमचे नाव चेक करा Namo Shetkari Yojana Hapta
Namo Shetkari Yojana Hapta : राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य सरकारने या योजनेच्या वितरणासाठी ₹१,९३२.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Namo Shetkari Yojana Hapta गेल्या काही दिवसांपासून … Read more
 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						