गौतमी पाटीलचा ‘टीप टीप बरसा पाणी’ वर डान्स, स्विमिंग पूल व्हिडिओने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ
महाराष्ट्राची लावणी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील तिच्या अनोख्या शैली आणि नृत्याने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होत असताना, आता गौतमी तिच्या स्टेजवरील डान्सव्यतिरिक्त एका खास व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर केलेला तिचा डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. स्विमिंग पूल व्हिडिओची चर्चा … Read more