कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यामध्ये ‘इतकी’ वाढ; यादी चेक करा 7th Pay Commission DA Hike
7th Pay Commission DA Hike : केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगा अंतर्गत कार्यरत असलेल्या कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance – DA) वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दसरा-दिवाळीपूर्वीच त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. महागाई भत्ता (DA) वाढ आणि त्याचे फायदे तपशील सद्यस्थिती … Read more