राज्यात 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी ‘हे’ 8 लाख शेतकरी पात्र; नवीन यादीत नाव पहा Farmer Incentive Subsidy

Farmer Incentive Subsidy : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. यापैकीच एक म्हणजे ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले ₹५०,००० चे प्रोत्साहन अनुदान. परंतु, या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाखो शेतकऱ्यांपैकी ८ लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत, ज्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

नेमके काय घडले?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर, शिंदे सरकारने हा निर्णय कायम ठेवत त्याची अंमलबजावणी सुरू केली. या योजनेत तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षांत कर्ज घेऊन त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांपर्यंतचे अनुदान टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात आले.

‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj
‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी तर ‘या’ जिल्ह्यात पूर; माणिकराव खुळे हवामान अंदाज Manikrao Khule Hawaman Andaj

या योजनेसाठी एकूण २८ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी १४ लाख ९३ हजार शेतकरी पात्र ठरले. या पात्र शेतकऱ्यांपैकी १४ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना ५,२१६ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

८ लाख शेतकरी अपात्र ठरण्याची कारणे

योजनेच्या निकषांनुसार अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
  • एक वर्ष कर्जफेड: ज्या शेतकऱ्यांनी फक्त एकाच वर्षाचे कर्ज घेतले होते आणि त्याची परतफेड केली होती, असे सुमारे ८ लाख ५० हजार शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.
  • इतर निकष: आयकर भरणारे शेतकरी आणि सरकारी नोकरदार असलेल्या ५ लाख शेतकऱ्यांचे अर्ज देखील रद्द करण्यात आले आहेत, कारण ते योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत.

सध्या फक्त ५६ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळालेला नाही, आणि त्यांना लवकरच ₹२५ लाखांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती आहे. यामुळे, सरकारने योग्य निकषांचे पालन करूनच अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

महागाई भत्त्यात मोठी वाढ; तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा Dearness Allowance Hike
महागाई भत्त्यात मोठी वाढ; तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा Dearness Allowance Hike

Leave a Comment