आजपासून गॅस सिलेंडर दरात मोठी घसरण; नवीन दर जाहीर! येथे पहा LPG gas cylinder price
LPG gas cylinder price : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळाला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. हा सिलिंडर आता ₹५१.५० ने स्वस्त झाला असून, आजपासून (१ सप्टेंबर) नवीन दर लागू झाले आहेत. प्रमुख शहरांमधील नवीन दर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झालेल्या या … Read more