‘या’ तारखेपासून परतीचा पाऊस; ‘या’ भागात नुसता धुमाकूळ घालणार! तारखांची यादी पहा Panjab Dakh Hawaman Andaj
पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, राज्यात परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होणार असून, तो जोरदार असेल. यामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. परतीच्या पावसाची तारीख पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १३ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होईल. १३ ते १७ सप्टेंबर या … Read more