सप्टेंबर महिन्यात १५ दिवस बँका बंद; सुट्ट्यांची यादी जाहीर! येथे चेक करा Bank Holidays List September
Bank Holidays List September : जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात बँकेत काही महत्त्वाचे काम असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सप्टेंबर २०२५ साठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या महिन्यात विविध सण आणि आठवड्याच्या सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका एकूण १५ दिवस बंद राहणार आहेत. सप्टेंबरमधील प्रमुख सुट्ट्या या सुट्ट्या राज्यानुसार आणि … Read more