लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट चे १५०० रूपये खात्यात जमा झाले का? येथे चेक करा, अन्यथा ‘एक’ काम करा
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही कारणांमुळे या वेळी हप्ता जमा होण्यास थोडा उशीर झाला होता, परंतु आता पात्र महिलांच्या खात्यात ₹१५०० जमा केले जात आहेत. ऑगस्ट हप्त्याविषयी महत्त्वाचे अपडेट्स: लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा … Read more