सर्व लाडक्या बहिणींना, आणखी एक मोठे गिफ्ट मिळणार; नवीन घोषणा पहा ladki Bahin Yojana Gift
ladki Bahin Yojana Gift: राज्य सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आता महिलांसाठी आर्थिक सक्षमतेचा एक नवा मार्ग उघडत आहे. मुंबईतील या योजनेच्या लाभार्थ्यांना आता एक मोठी संधी मिळाली आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने तब्बल १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष, प्रवीण दरेकर यांनी याबद्दल माहिती दिली. … Read more