खरीप पिकांचे नवीन हमीभाव जाहीर; 2025 चे हमीभाव कसे? किती? येथे पहा Kharip MSP List
Kharip MSP List 2025: केंद्र सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी १४ प्रमुख पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजेच हमीभाव जाहीर केला आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, काही प्रमुख पिकांच्या भावात लक्षणीय वाढ झालेली आहे. प्रमुख पिकांच्या हमीभावात वाढ २०२५-२६ खरीप हंगामासाठी … Read more