पिकविमा 3,200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा; तुम्हाला पैसे आले का? येथे चेक करा Crop Insurance Payment List
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा (PMFBY) पहिला हप्ता म्हणून ३,२०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, उर्वरित ८,००० कोटी रुपयांचे वितरणही लवकरच केले जाईल. पिक विम्याचा … Read more