राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ,१७०० कोटी रुपये मंजूर; यादी चेक करा DA Hike News
DA Hike New: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महागाईच्या वाढत्या दरामुळे निर्माण झालेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकारने महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा भत्ता २ टक्क्यांनी वाढवण्यात आला असून, यासाठी ₹१७०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. किती वाढ झाली? या निर्णयामुळे आता राज्य सरकारी … Read more