पती-पत्नीला महिन्याला 27 हजार रुपये मिळणार; पोस्टाची नवीन योजना सुरू; येथे अर्ज करा Post Office Monthly Income Scheme
गुंतवणूक आणि बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी पोस्ट ऑफिसच्या योजना अजूनही सुरक्षित आणि फायदेशीर मानल्या जातात. यापैकीच एक लोकप्रिय योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना (Post Office Monthly Income Scheme – POMIS), जी पती-पत्नींसाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. या योजनेत योग्य गुंतवणूक केल्यास तुम्ही दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवू शकता. Post … Read more