महाराष्ट्रात २२ नवीन जिल्हे आणि ४९ तालुके होणार? यादी पहा Maharashtra New District List
Maharashtra New District List: महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय सोयीसाठी आणि विकासाला गती देण्यासाठी लवकरच २२ नवीन जिल्हे आणि ४९ नवीन तालुके तयार होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या प्रस्तावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या हा निर्णय विचाराधीन असून, तो प्रत्यक्षात आल्यास दुर्गम भागातील नागरिकांना सरकारी सेवा अधिक सहजपणे उपलब्ध होतील. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा इतिहास कसा आहे? नवीन जिल्ह्यांची … Read more