लाडकी बहीण योजना: ऑगस्ट ची १ली लाभार्थी यादी जाहीर! घरबसल्या यादीत तुमचे नाव चेक करा
‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व अर्जदार महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत, त्यांच्यासाठी लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा. माझी लाडकी बहीण योजना महिलांना स्वावलंबी बनवणे आणि … Read more