शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा 18,900 थेट बँक खात्यात जमा होणार; यादी चेक करा Crop Insurance Payment Status
शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्त्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजना एक महत्त्वाचा आधार ठरत आहे. केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री फसल विमा योजना’ (PMFBY) आणि महाराष्ट्र सरकारची ‘एक रुपयात पिक विमा योजना’ यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचा उद्देश पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन पुन्हा उभे राहण्यास सक्षम करणे हा आहे. पीक विमा योजनेची प्रमुख … Read more