लाडकी बहीण योजना: नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली; तुमचे नाव लगेच चेक करा Ladki Bahin Yojana New List
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्थसंकल्पात ₹१,४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले असून, या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. तुम्ही या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये (Ladki Bahin Yojana Beneficiary List) आपले नाव … Read more